शेअर बाजार आपटला; एका झटक्यात HDFC च्या गुंतवणूकदारांचे 100000 कोटी बुडाले

HDFC Bank Share Fall : सेन्सेक्समध्ये 1628, तर निफ्टी 475 अंकांनी घसरला.

HDFC Bank Share Fall सेन्सेक्स 1600 हून अधिक अंकांनी घसरला

ट्रेडिंगच्या शेवटच्या तासात एचडीएफसी बँक स्टॉकमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली

या घसरणीमुळे बँकेच्या गुंतवणूकदारांना 100,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले

मंगळवारी HDFC बँकेचे बाजार भांडवल 12,74,740.22 कोटी रुपये होते, परंतु बुधवारी हे 11.68 लाख कोटी रुपयांवर आले

एचडीएफसी बँकेशिवाय आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, कोटक बँक, एसबीआय आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली.

बँकेने तीन महिन्यांत कमावलेल्या रकमेपेक्षा पाचपट रक्कम एका झटक्यात बुडाली.