महाराष्ट्राच्या विविध जिल्हा न्यायालयात भरती जाहीरात, लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
Jobs

महाराष्ट्राच्या विविध जिल्हा न्यायालयात भरती जाहीरात

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहीर होणार आहे. या लेखात आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जिल्हा न्यायालय भरती 2023: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहीर होणार आहे. सदर भरतीची तपशीलवार अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येईल. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04/12/2023 ते 18/12/2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

जिल्हा न्यायालय भरती 2023: विहंगावलोकन

श्रेणीसरकारी नोकरी
विभागमुंबई उच्च न्यायालय
भरतीचे नावजिल्हा न्यायालय भरती 2023
पदांची नावेलघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल
अधिकृत संकेतस्थळwww.bombayhighcourt.nic.in
Maharashtra District Court Bharti 2023

जिल्हा न्यायालय भरती 2023: अधिसुचना (Advertisement)

जिल्हा न्यायालय भरती 2023 अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची तपशीलवार अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर होणार आहे. परंतु भरतीबद्दलचे पत्र दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी जारी झाले आहे. उमेदवार सदर पत्र खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

जिल्हा न्यायालय भरती 2023 शी निगडीत पत्र PDF.

जिल्हा न्यायालय भरती 2023: रिक्त पदांचा तपशील

जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसूचना : 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात: 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर करण्यात येईल

जिल्हा न्यायालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक : जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी अर्ज लिंक सक्रीय झाल्यावर ती या लेखात उपलब्ध करून देण्यात येईल

जिल्हा न्यायालय भरती 2023 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे

पदाचे नाव: वेतनश्रेणी
लघुलेखक: S-14 :38600-122800
कनिष्ठ लिपिक: S-6 :19900-63200
शिपाई/हमाल: S-1 :15000-47600

Open chat
Hello
Can we help you?