महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहीर होणार आहे. या लेखात आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
जिल्हा न्यायालय भरती 2023: महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी जिल्हा न्यायालय भरती 2023 जाहीर होणार आहे. सदर भरतीची तपशीलवार अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात येईल. सदर भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 04/12/2023 ते 18/12/2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण जिल्हा न्यायालय भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | मुंबई उच्च न्यायालय |
भरतीचे नाव | जिल्हा न्यायालय भरती 2023 |
पदांची नावे | लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल |
अधिकृत संकेतस्थळ | www.bombayhighcourt.nic.in |
जिल्हा न्यायालय भरती 2023 अंतर्गत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील लघुलेखक, कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची तपशीलवार अधिसुचना दिनांक 04 डिसेंबर 2023 रोजी जाहीर होणार आहे. परंतु भरतीबद्दलचे पत्र दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी जारी झाले आहे. उमेदवार सदर पत्र खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.
जिल्हा न्यायालय भरती 2023 शी निगडीत पत्र PDF.
जिल्हा न्यायालय भरती 2023 अधिसूचना : 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात: 04 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2023
जिल्हा न्यायालय भरती 2023 परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर करण्यात येईल
जिल्हा न्यायालय भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक : जिल्हा न्यायालय भरती 2023 साठी अर्ज लिंक सक्रीय झाल्यावर ती या लेखात उपलब्ध करून देण्यात येईल
जिल्हा न्यायालय भरती 2023 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे
पदाचे नाव: वेतनश्रेणी
लघुलेखक: S-14 :38600-122800
कनिष्ठ लिपिक: S-6 :19900-63200
शिपाई/हमाल: S-1 :15000-47600
PUBG Versatile Light is a variant of the fruitful "PUBG Portable" made particularly for lower-mid-range… Read More
महाराष्ट्र शासनाने 8 मार्च 2024 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त "लाडली बहना योजना / Ladli Behna… Read More
The Ambani Family: Mukesh Ambani, chairman of Reliance Industries, is currently ranked among the world's… Read More
Becoming a chess grandmaster is an incredibly challenging but rewarding feat, requiring dedication, strategic thinking,… Read More
Upcoming IPO Pratham EPC Tasks Initial public offering is a book fabricated issue of Rs… Read More
रोजगार संगम योजना महाराष्ट्र 2024 अर्जाचा फॉर्म महाराष्ट्र सरकारने सुरू केला होता, सर्व पदवीधर आणि… Read More
This website uses cookies.
Read More