Jobs

RRB NTPC Bharti 2025: भारतीय रेल्वेत 8800+जागांसाठी मेगाभरती (तारीख वाढवली )

🚆 RRB NTPC भरती 2025 | Railway Bharti 2025

सरकारतर्फे जाहिरात
Government of India | Ministry of Railways | Railway Recruitment Board (RRB)

रेल्वे भरती मंडळामार्फत (RRB) RRB NTPC Bharti 2025 अंतर्गत सुमारे 8800+ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये Graduate Level आणि Undergraduate Level अशा दोन प्रकारच्या पदांचा समावेश आहे.

कूण पदसंख्या: 8800+

👨‍🎓 Graduate Level Posts — 5810 जागा

Commercial Cum Ticket Supervisor161
Station Master (SM)615
Goods Train Manager (GTM)3416
Junior Account Assistant cum Typist921
Senior Clerk cum Typist638

👨‍🏫 Undergraduate Level Posts — 3058 जागा

पदाचे नावजागा
Commercial cum Ticket Clerk (TC)2424
Accounts Clerk cum Typist394
Junior Clerk cum Typist163
Trains Clerk77

🗂️ शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता: 
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: पदवीधर
पद क्र.4: (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.5: (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.6: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.7: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.8: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.9: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
📌 शासकीय नियमानुसार राखीव प्रवर्गांना वयशिथिलता लागू.
  1. पद क्र.1 ते 5: 18 ते 33 वर्षे
  2. पद क्र.6 ते 9: 18 ते 30 वर्षे

💰 पगार (Salary Range)

पदअंदाजे वेतन
Station Master / Goods Train Manager₹35,400+ भत्ते
Commercial cum Ticket Clerk / Junior Clerk Typist₹19,900+ भत्ते

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate): 20 नोव्हेंबर 2025 27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate): 27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

📝 निवड प्रक्रिया (Selection Process)

  1. CBT-1 (Online Test)
  2. CBT-2 (Online Test)
  3. Typing Test (लागू असल्यास)
  4. Document Verification
  5. Medical Test

📍 फॉर्म कधी भरायचा?

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट:

➡️ www.rrbcdg.gov.in / rrb.gov.in


आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PwD असल्यास)
  • पासपोर्ट साइज फोटो
  • सही स्कॅन

🚨 महत्वाची टीप

रेल्वे भरतीसाठी कोणतेही फॉर्म शुल्क जमा केल्यानंतर परत मिळू शकते (Refundable) — परीक्षेला हजर झाल्यास.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
शुद्धीपत्रकClick Here
Short NotificationClick Here
जाहिरात (PDF)Graduate: Click Here

Undergraduate: Click Here
Online अर्ज (Graduate)Apply Online
Online अर्ज (Undergraduate) Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here