Jobs

RRB NTPC Bharti 2025: भारतीय रेल्वेत 8800+जागांसाठी मेगाभरती (तारीख वाढवली )

🚆 RRB NTPC भरती 2025 | Railway Bharti 2025

सरकारतर्फे जाहिरात
Government of India | Ministry of Railways | Railway Recruitment Board (RRB)

रेल्वे भरती मंडळामार्फत (RRB) RRB NTPC Bharti 2025 अंतर्गत सुमारे 8800+ जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीमध्ये Graduate Level आणि Undergraduate Level अशा दोन प्रकारच्या पदांचा समावेश आहे.

कूण पदसंख्या: 8800+

👨‍🎓 Graduate Level Posts — 5810 जागा

Commercial Cum Ticket Supervisor161
Station Master (SM)615
Goods Train Manager (GTM)3416
Junior Account Assistant cum Typist921
Senior Clerk cum Typist638

👨‍🏫 Undergraduate Level Posts — 3058 जागा

पदाचे नावजागा
Commercial cum Ticket Clerk (TC)2424
Accounts Clerk cum Typist394
Junior Clerk cum Typist163
Trains Clerk77

🗂️ शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: पदवीधर
पद क्र.2: पदवीधर
पद क्र.3: पदवीधर
पद क्र.4: (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.5: (i) पदवीधर    (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
पद क्र.6: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
पद क्र.7: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.8: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंग
पद क्र.9: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
वयाची अट: 01 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
📌 शासकीय नियमानुसार राखीव प्रवर्गांना वयशिथिलता लागू.
  1. पद क्र.1 ते 5: 18 ते 33 वर्षे
  2. पद क्र.6 ते 9: 18 ते 30 वर्षे

💰 पगार (Salary Range)

पदअंदाजे वेतन
Station Master / Goods Train Manager₹35,400+ भत्ते
Commercial cum Ticket Clerk / Junior Clerk Typist₹19,900+ भत्ते

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹500/-  [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
अर्ज करण्याची पद्धत: Online
महत्त्वाच्या तारखा: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate): 20 नोव्हेंबर 2025 27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Undergraduate): 27 नोव्हेंबर 2025 (11:59 PM)परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

📝 निवड प्रक्रिया (Selection Process)

  1. CBT-1 (Online Test)
  2. CBT-2 (Online Test)
  3. Typing Test (लागू असल्यास)
  4. Document Verification
  5. Medical Test

📍 फॉर्म कधी भरायचा?

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट:

➡️ www.rrbcdg.gov.in / rrb.gov.in


आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (PwD असल्यास)
  • पासपोर्ट साइज फोटो
  • सही स्कॅन

🚨 महत्वाची टीप

रेल्वे भरतीसाठी कोणतेही फॉर्म शुल्क जमा केल्यानंतर परत मिळू शकते (Refundable) — परीक्षेला हजर झाल्यास.

महत्वाच्या लिंक्स:

Important Links
शुद्धीपत्रकClick Here
Short NotificationClick Here
जाहिरात (PDF)Graduate: Click Here

Undergraduate: Click Here
Online अर्ज (Graduate)Apply Online
Online अर्ज (Undergraduate) Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here

Sandhya Jadhav

Sandhya Elinje इस News ब्लॉग के Founder हैं। वोह एक Professional Blogger हैं जो latest news, Govement schems, farmer schems, SEO, Blogging, Make Money Online से जुड़ी विषय में रुचि रखते है।

Recent Posts

H-1B वीज़ा पर चल रही बहस के बीच, ट्रंप टीम की ‘योग्य अमेरिकियों को प्राथमिकता देने’ की अपील।”

H-1B वीज़ा को लेकर चल रही बहस के बीच, संयुक्त राज्य अमेरिका में डोनाल्ड ट्रंप… Read More

3 months ago

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

ही महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली महत्त्वपूर्ण आर्थिक मदत योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र… Read More

3 months ago

दुःखद बातमी बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता काळाच्या पडद्या आड.

बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता, ज्यांना “ह-मैन ऑफ बॉलीवुड” म्हटले जायचे — Dharmendra यांनी २४ नोव्हेंबर २०२५… Read More

3 months ago

Nifty In Technical Charts: New Macro Dominoes In Play

Unlocking Potential: 7 Insights from Technical Charts Discover vital insights on Japan's bonds and their… Read More

3 months ago

New Labour Rules: Gratuity Eligibility Reduced to One Year

Description India's government now grants gratuity to fixed-term employees after just one year, transforming the… Read More

3 months ago

This website uses cookies.

Read More